पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार ही documents 

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान शेतकरी pension या योजनेची  सुरुवात केली आहे. 22 August 2019 पासून या scheme ला सुरुवात झाली आहे. देशभरातील 6 ते 7 कोटी शेतकरी बांधवांना या scheme चा फायदा होणार आहे.
पंतप्रधान किसान सम्मान योजना


केंद्र सरकारने किसान pension योजना farmer साठी सुरु केली आहे. भारत देशभरातील अल्प व अल्पभूधारक शेतकरी (SMF) साठी एक योगदान देणारी Pension scheme आहे.

पंतप्रधान शेतकरी पेन्शन या योजनेसाठी 18 ते 40 वर्षांचे शेतकरी अर्ज करू शकतात. पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 50 रुपयांपासून 100, 150 रुपयांपर्यंत ही रक्कम दरमहा भरावी लागेल.

या scheme मध्ये गुंतवणुक करणाऱ्या शेतकरी बांधवांना 60 वर्षांंचे झाल्यानंतर दर महा 3000 हजार रुपये pension म्हणून मिळणार आहेत. तसेच या Pension योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 50% टक्के रक्कम दिली जाईल. म्हणजे 1500 हजार रुपये मिळतील.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे


Aadhar card,  जमिनीचा सात-बारा, बँक पासबुक, रेशन कार्ड, २ फोटो अशी कागदपत्रांची गरज असणार आहे. दिलेल्या माहितीनुसार महा ई-सेवा केंद्रामध्ये या scheme ची online for m भरु शकता. या scheme मध्ये 13-14 कोटी शेतऱ्यांना या scheme चा फायदा करून देणे हा government चा मुख्य उद्देश आहे.  PM kisan pension योजनेचा पूर्णतः फायदा घेण्यासाठी Online registration  सुरु आहे.

आपल्या मित्रांना ही माहिती share करा।।।